Actress Mrunal Dusanis | मृणाल दुसानिसने केला मुलीचा व्हिडिओ शेअ | Sakal Media |

2022-04-11 1

माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहचली. त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेत काम केले. 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून तिने सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा 'हे मन बावरे' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.